Amalner

अमळनेर येथे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात

अमळनेर येथे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात
अमळनेर :- तालुक्यात अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. शेतकरी बांधवांना नुकसान मिळावे यासाठी क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र दाभाडे (तलाठी), ज्ञानेश्वर साळुंखे (ग्रामसेवक), कृषी सहायक कैलास पाटील, सरपंच व सदस्य तसेच लोण बू. येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button