Chimur

पशुवैधकीय अधिकारी दीक्षा पाटील राहतात सतत गैरहजर पशु मालकांना होत आहे नाहक त्रास

पशुवैधकीय अधिकारी दीक्षा पाटील राहतात सतत गैरहजर पशु मालकांना होत आहे नाहक त्रास

चिमूर : चिमूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या दीक्षा पाटील ह्या पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना मात्र त्या मागील दिवसापासून सतत गैरहजर राहत असल्याने रुग्ण पशु मालकांना उपचार करण्यासाठी नाहक त्रास होत असल्याने या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे

चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशु दवाखान्यात पशु वैधकीय अधिकारी दीक्षा पाटील ह्या सतत दवाखान्यात उपस्थित राहत नाही तालुक्यातील पशु मालक हे त्यांच्या रुग्ण पशु ना उपचारासाठी येतात किंवा इतर पशु मालक पशु च्या योजना घेण्यासाठी येतात परंतु पशु वैद्यकीय अधिकारी मात्र गैर हजर राहत असल्याने पशु मालकांना मात्र परत जावे लागत आहे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे
पशु विभाग यांनी चौकशी करून पशु वैधकीय अधिकारी दीक्षा पाटील यांच्या वर कारवाई करण्याची मागणी होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button