Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव तलाठी चे मदतनीस लाचलुचपत च्या जाळ्यात

पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव तलाठी चे मदतनीस लाचलुचपत च्या जाळ्यात

प्रतिनिधी रफिक अत्तार

पंढरपूर शहर व तालुक्याच्या महसूल विभागात अनेक वेळा लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ घेताना अटक केली आहे असाच प्रकार आजही पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील तलाठी कार्यालयात तलाठी भाऊसाहेबांचे खाजगी मदतनीस ज्ञानेश्वर बाबुराव साळुंखे यांनी मौजे शेळवे तालुका पंढरपूर येथे तक्रारदार यांनी शेत जमीन खरेदी केली होती सदर शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्याकरिता खरेदी दत्ताची परत तलाठी कार्यालय येथे जमा करण्यासाठी गेले असता यातील तक्रारदार यांचेशी तलाठी यांचे खाजगी मदतनीस यांनी सातबारा उतारा चे नोंदणीचे काम झाले असल्याने बक्षीस म्हणून तसेच सदर खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठीचे नोंदी करता म्हणून आज रोजी एक हजार रुपये लाचेची मागणी करून तिला स्वीकारली आत्ता यातील आरोपी तलाठी भाऊसाहेब यांचे मदतनीस साळुंखे यांना शेळके चौकातील बस स्टॉप समोर सापळा रचला असता लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात सापडले त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे सदरची कारवाई सोलापूर एसीबीचे पोलिस उपाधीक्षक संजीव पाटील पोलिस आमदार सोनवणे स्वामी जानराव संके सुरवसे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली या सर्व पथकाला एसीबी पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शन लाभले पंढरपूर तालुक्यात व शहरात शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी लाच मागत असल्यास सोलापूरी शिवी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन या पथकामार्फत करण्यात आले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button