Arondol

आरोग्य दूत विक्की खोकरे यांना “छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर…

आरोग्य दूत विक्की खोकरे यांना “छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर…

एरंडोल : येथील मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा आरोग्य दूत विक्की खोकरे यांना अकोला येथील रयत सेना तर्फे यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला
देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकासह त्याचा कुटुंबीयांना अत्यावश्यक रुग्णवाहीका सेवा ते मोफत देत आहेत ,
विक्की खोकरे अहोरात्र रुग्णाच्या सेवेसाठी नेहमी अग्रेसर असतात त्यांनी कोरोनाच्या माहामारीत रुग्णाची मदत करत असतांना ते स्वता कोरोना पॉझिटीव्ह झाले व यशस्वी उपचारानंतर देखील सुध्दा त्यांनी आपली रुग्णसेवा सुरुच ठेवली.
त्याना एरंडोल तालुक्यात आरोग्य दूत म्हणून ओळखले जाते
विक्की खोकरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे आमदार चिमणराव पाटील नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी, शालिकभाऊ गायकवाड,रमेश अण्णा महाजन, किशोरभाऊ निंबाळकर, प्रा आर एस पाटील, अॅड मोहन शुक्ला ,अॅड विलास मोरे, दिलीप पवार, बिरजू भाऊ सिरसे शिवसेना नेते आनंदा चौधरी,भगत, परेश बिर्ला,मुन्ना देशपांडे आदींनी अभिनंदन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button