यावल

चार लाखाचा गुटखा जप्त

चार लाखाचा गुटखा जप्त

सुरेश पाटील

यावल

यावल कडून वरणगाव कडे जात असताना यावल येथे आज चार लाखाच्या गुटका एका मेटाडोर गाडीतून यावल पीएसआय मनोज खैरनार यांनी आज सकाळी 11 वाजता पकडला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे गुटका पकडल्याने यावल तालुक्यात एकच खळबळ माजली चार लाखाच्या गुप्त यासह मेटाडोर ची किंमत तीन लाख असा एकूण सात लाखाचा पकडला गेल्याने अवैध धंदे चालकांमध्ये एकच खळबळ उडाली पुढिल तपास पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस्.आय. मनोज खेंरनार हे करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button