Yawal

विरावली येथील जि प मराठी मुलांची शाळा येथे हमीदा तडवी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण

विरावली येथील जि प मराठी मुलांची शाळा येथे हमीदा तडवी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण

यावल ( शब्बीरखान )
देशाच्या स्वातंत्र्य निमित्त 75 व्या अमृत महोत्सव आयोजित जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा बिरावली यांच्या वतीने विरावली गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमापूर्वी विरवली ग्रामपंचायत कार्यालयात विरावली गावातील महिला सरपंच कलिमा फिरोज तडवी यांनी ध्वजारोहण केले तर जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा हमीदा तेनु तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी जि प शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेतील सर्व कर्मचारी ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्राम पंचायत कर्मचारी तलाठी कोतवाल ग्रामविकास अधिकारी विद्यार्थी व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button