Faijpur

क्षेत्र दिन व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम

क्षेत्र दिन व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

रावेर तालुक्यातील येथे क्षेत्र दिन व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र,पाल (जळगांव-I) मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा शेती दिन आयोजित करण्यात आला या प्रसंगी प्रा.महेश महाजन(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,के व्ही के,पाल), श्री.सी जे पाडवी (ता कृ आ,बोदवड),प्रा.अतुल पाटील(शास्त्रज्ञ),श्रीमती.नूतन लांडगे(मंडळ कृषी अधिकारी),श्री.गणेश पाटील(सरपंच, वरखेड), श्री.पंकज माळी(बी टी एम),श्री.महाले (कृषी पर्यवेक्षक) व उपस्थित लाभार्थी शेतकरी*.

*पीक- हरभरा
*वाण- फुले विक्रम
*एकूण घाटे संख्या- १७० ते २३० प्रति झाड
शेतकरी*नांव*श्री.प्रकाश चौधरीरा.वरखेड ता.बोदवड जि- जळगांव

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button