Jalana

अंबड येथे श्रीराम मंदीर निधी संकलन समिती स्थापन

अंबड येथे श्रीराम मंदीर निधी संकलन समिती स्थापन

संजय कोल्हे जालना

अंबड : अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदीराच्या बांधकामासाठी निधी संकलन समिती स्थापन झाली असुन मंगळवार रोजी सकाळी साडेदहा वाजता समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
महंत राजयोगी रामदास महाराज मठाधीपदी पारेश्वर महादेव मंदीर संस्थान हरतखेडा यांच्या हस्ते श्रीराम मंदीर निर्माण निधी संग्रह समर्पन समितीच्या कार्यालयाचे उद्घाटण करन्यात आले.यावेळी समितीचे प्रमुख प्रा.नाना गोडबोले,सह समिती प्रमुख अॅड.अतुल उपाध्याय,कोष प्रमुख निरज दरक,रा.स्व.संघाचे संघचालक गुलाब राठोड,अॅड राहुल व्यास,डाॅ.राजेन्द्र भाला,विष्णु सोनवणे ,सत्यभान खरात,ह.भ.प.भुजंग शेळके,चंद्रकात मुळे,शरद माळोदे,रनजित ठाकुर,लक्ष्मिकांत सामक,कृष्णा गाडे,वैभव देशपांडे,शिवनाथ भिवाळे,अतुल गाडे,शरद भवर,अनिल हामणे, आदींसह तालुक्यातील असंख्य रामभक्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश महाराज शेळके यांनी केले तर सुत्रसंचलन परमेश्वर वखरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button