Faijpur

फैजपूर नगर पालिकाच्या जाणिवपूर्वक दूर्लक्ष मुळे श्रीकृष्णनगरातील नागरिक संतापले गटारीचे साचलेले पाणी थेट नगरपालिका कार्यालयात फेकले

फैजपूर नगर पालिकाच्या जाणिवपूर्वक दूर्लक्ष मुळे श्रीकृष्णनगरातील नागरिक संतापले गटारीचे साचलेले पाणी थेट नगरपालिका कार्यालयात फेकले

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर येथील नगरपरिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे श्रीकृष्णनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून
सतत 6 वर्षे पासून नगरसेवकांचे दुर्लक्ष व नगर पालिकेला लाभलेले इंजिनिअर अपयशी ठरत आहे ,पण नगरपालिकेचे अपयश दाबून ठेवण्याचे प्रयत्न
नगरसेवक ,इंजिनिर ,तथा मुख्याधिकारी , व (कॉन्ट्रॅक्टर)
आदी सर्व साटे लोटे असलेले टीम यात आपल्या पाहावयास मिळत होती
नगर पालिका इंजिनिअर यांना समस्या पहावयास वेळ नसल्यानं थेट
श्रीकृष्ण नगर ,फैजपूर
येथील भागावर सतत चा अन्याय होत असल्याने रहिवाशांनी
गटर तुमच्या कार्यलयात
हे आंदोलन नगरपालिका फैजपुर येथे गटार चे पाणी कार्यलयात टाकून केले ,तरी समस्या चे निवारण होईल असा कोणताही भरोसा येथील इंजिनिर ने दिलेलें नाही करणत्याचे साटे लोटे असल्यानं असे दिसून आले
व्हॅक्युम टँकर द्वारे पाणी उपसा करण्याचे आदेश असून सुद्धा ते केले जात नाही या उलट आरोग्य सेवक टँकर ची मशीन जाळून जाईल अशी जवाब देतात यांना माणसाच्या जि वं त राहण्या पेक्षा
व्हॅक्युम मशीन कशी सुरू राहील याची चिंता वाटते असे अजब गजब उत्तरे ऐकण्यात आली
सदरहून हे
गटारी मध्ये साठलेल्या पाण्यातील किडे थेट घरात येता गटारीतील मैला न काढल्या ने गटारीचे थेट रूपांतर नाल्यात होते व त्या पाण्यात डेंगू चे डांस यातू पावसाचे पाणी व त्यात वाट काढत जाणारे येथील नागरिक यांची कसरत पाहायास मिळते ,
रहिवाशी बालकांना बाहेर फिरण्यास अडचन होते त्याची आजारी पडण्याची साथ सुरच आहे या सर्व प्रकाराला फैजपूर।नगरपालिका जबाबदारग आहे* ,
गटर तुमच्या कार्यालयात हे आंदोलन या पुढे ही चालू जो पर्यत समस्या निवारण होत नाही
अशी माहिती नगरपालिका प्रशासन ला देण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button