Faijpur

उत्तर महाराष्ट्र अभ्यास मंडळावर डॉक्टर व्ही आर पाटील

उत्तर महाराष्ट्र अभ्यास मंडळावर डॉक्टर व्ही आर पाटील

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव फार्माकोग्नोसी अभ्यास मंडळावरती डॉ.व्ही आर पाटील यांची निवड.
फैजपूर : तापी परिसर विद्यामंडळ संचालित माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय फैजपूर चे सन्मानदर्शक प्राध्यापक (Emeritus Professor) डॉ व्ही आर पाटील सर यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव फार्माकोग्नोसी अभ्यास मंडळ कुलगुरु नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना शिक्षकेतर कर्मचारी वृंद.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button