Amalner

गरीब रुग्णाच्या मदतीला धावून आले डॉ सुराणा व कुलकर्णी.. हृदय रोग्यांसाठी शिबिराचे आयोजन…

गरीब रुग्णाच्या मदतीला धावून आले डॉ सुराणा व कुलकर्णी.. हृदय रोग्यांसाठी शिबिराचे आयोजन…

अंमळनेर : धुळे येथील विनींग व अंमळनेर येथील दुर्गा हॉस्पिटलने ३तारिख् पासून हदायरोग् शिबिराचे आयोजन केले आहे.या निमित्ताने डॉ सुराणा व रोहन कुलकर्णी ही जोडी गरीब रुग्णाच्या मदतीला धावून आले आहेत.
फक्त १०० रुपये आकारून पुढील उपचारासाठी रुग्णाला
पाढविले जाते.या शिबिरात छातीत दुखणं,धडधडणे,जीव घाबरणे,चक्कर येने, अंधारी येणे,दीर्घकाल ताप असणे,रक्तातील चरबीचे प्रमाण वाढने,अचानक ई सी जी बदल होने,शरीरातील रक्त कमी होने व खूप घाम येणे व इतर हृदय रोग तपासण्या केल्या जातील.या कामी डॉ हर्षद सुराणा व डॉ रोहन कुलकर्णी यांच्या सोबत डॉ रवींद्र कुलकर्णी,डॉ माजिरी कुलकर्णी व डॉ सुप्रिया कुलकर्णी हेही मदतिला असतील.या शिबिरात रक्तदान,इसीजी तपासणी व शुगर लेव्हल मोफत असून गरजूंनी याचा फायदा घ्यावा असे आवा हन करण्या त आले आहे.दरमहा रविवारी डॉ
सुराणा व डॉ रोहन कुलकर्णी हे उपलब्ध असतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button