Dhule

डाॅ.राहुल कामडे यांना संशोधनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आयुर्वेद टिचर्स असोसिएशनकडुन नॅशनल बेस्ट आयुर्वेद रिसर्चर अवार्ड तसेच डाॅ.गुप्तेश सोनवणे यांना अध्यापनात(शल्यतंत्र) उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शल्यतंत्र या विषयात नॅशनल बेस्ट टिचर अवार्ड

राहुल साळुंके धुळे

धुळे : बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालयातील डाॅ.राहुल कामडे यांना संशोधनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आयुर्वेद टिचर्स असोसिएशनकडुन नॅशनल बेस्ट आयुर्वेद रिसर्चर अवार्ड तसेच डाॅ.गुप्तेश सोनवणे यांना अध्यापनात(शल्यतंत्र) उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शल्यतंत्र या विषयात नॅशनल बेस्ट टिचर अवार्ड

पुणे येथे आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत देण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील आदिवासी बहुल परिसरातील लोकांसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जय आदिवासी युवा शक्ती(जयस) संघटने मार्फत सत्कार करण्यात आला ह्यावेळी जयस महाराष्ट्रचे उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, जयस शिरपूर तालुका उपाध्यक्ष जगदीश पावरा, जयस प्रसिद्धी प्रमुख सुनील पावरा जयस फेटे देऊन अभिनंदन केले.

संबंधित लेख

Back to top button