यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन कापनी साठी गेलेल्या जिबगांव येथील युवकाचा मृत्यु

यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन कापनी साठी गेलेल्या जिबगांव येथील युवकाचा मृत्यु

सावली प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
तालुक्यातील जिबगांव येथील काग्रेश सक्रिय कार्यक्रर्ता तथा बुथ प्रमुख उमाजी मगरु गेडाम वय ४५ वर्ष हे काही दिवसापुर्वी यवतमाळ जिल्हातील अतरगाव येथे सोयाबिन कापनी साठी गेले होते. काम करीत असताना अचानक छातीमध्ये दुःखापत सुरु झाल्याने त्याला यवतमाळ येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी चौकशी करून मृत झाले असल्याचे सांगितले.ही माहीती जिबगांव गावात पसरताच जिबगांव गांवात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे मागे आई वडील व दोन मुली व एक मुलगा असा मोठा आप्त परीवार आहे.कुटुंबातील प्रमुख व्यक्ती व कमविनारे व्यक्ती निघुन गेल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button