Jalgaon

? बोदवड तालुक्यातील मनुर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

बोदवड तालुक्यातील मनुर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जळगांव :-रजनीकांत पाटील

मनुर बुद्रुक ता. बोदवड>> येथील युवा शेतकरी विशाल परशुराम शेळके यांनी आपल्या बोदवड येवती रोडवरील मोठा मुंजोबा जवळील येवती शिवारातील आपल्या मक्याच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागच्या दोन वर्षापासून सततचा दुष्काळ व यावर्षी ही जेमतेम पेरणी झाली नंतर पावसाने लपंडाव चालू केला, आता पंधरा दिवसापासून सततचा पाऊस यामुळे पिके सर्व रोगटली, यामुळे कर्जबाजारी झाला या नैराश्यातून तरुण युवा शेतकरी यांनी फाशी घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button