Yawal

यावल तालुक्यात ग्रामीण भागात डाक मेळावे आयोजित

यावल तालुक्यात ग्रामीण भागात डाक मेळावे आयोजित

बाल आधरचा नागरिकांनी लाभ घ्यावा

यावल प्रतिनीधी (शब्बीर खान )

यावल शहरांतील भरतीत मुख्य डाकघर व सहाय्यक डाक अधीक्षक यांच्या सयुक्त विद्यमाने डाक मेळावा कोळवद येथे नुकताच सम्पंन झाला या त नागरीकांना भरतीत डाक अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, उपस्थित नागरीकांना कोरपावली येथील पोस्ट मास्तर धीरज राणे व विरावली पोस्ट मास्तर सोनी तडवी यांनी मार्गदर्शन केले 399 रुपयां त 10 लाखाचा विमा पॉलिसी सुरू करण्यात आली असून पुढील आयुष्यात आपल्याला हि योजना लाभदायक ठरेल तरी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले,या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले,मेळाव्यात “आपली पेंशन आपल्या दारी” कार्यक्रमात ग्रामस्थांना सदर योजनेची तसेच पोस्ट अॉफीस मधील इतर योजनांची माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमात यावल मंडळाधिकारी शेखर तडवी, तलाठी कोळवद संदीप गोसावी, उपसरपंच प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्था उपस्थित होते. ग्रामस्थांना सोनी तडवी( विरावलि आणि धिरज राणे कोरपावली,
यांनी माहिती दिली. तसेच सुहासिनी अढाळे आणि हितेंद्र पाटील (
सुकन्या योजनेत सहभागी होऊन लाभ सर्व्ह सामान्य नागरिकां नी घ्यवा असे आवाहन करण्यात आले,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button