पंढरपूर

पीक विमा कंपन्यांनी भोंगाळ कारभारामुळे महाराष्ट्रातील शेतक-यांचे स्वप्न भंग

पीक विमा कंपन्यांनी भोंगाळ कारभारामुळे महाराष्ट्रातील शेतक-यांचे स्वप्न भंग

प्रतिनिधी रफिक अत्तार

पीक विमा कंपन्यांनी भोंगाळ कारभारामुळे महाराष्ट्रातील शेतक-यांचे स्वप्न भंग केले आहे.
वेळप्रसंगी शेतक-यांना सोबत घेवून विमा कंपन्यांसमोर बेमुदत उपोषण करणार असा इशारा शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे

सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुसकास झाले असताना पीक विना भरूनही विमा कंपन्यांकडून नुसकास भरपाई मिळत नसल्यामुळे शेतक-यांसाठी शिवबुध्द संघटना आक्रमक भुमिका घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.शेतकराचा पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शेतक- यांनी टीका केली आहे.पीक विमा कंपन्यांन्या या महाराष्ट्राला लागलेला शाप आहे.

या कंपन्यांन्या भोंगाळ कारभारामुळे शेतक-यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सप्न भंग होत असल्याचे ते दिसत आहे. आम्हाला आधी शेतकरी म्हत्वाचा आहे. पीक विमा कंपन्यांचा एकच प्रतिनिधी तालुकापातळीवर आहे. शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरून ही त्यानंतर त्यांनी भरपाई मागायची कोणाकडे असा प्रश्न शेतक-यांना पडतोय.म्हणून शेतक-यांना पीक विमा मिळत नसल्यामुळे गेल्या काही महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पीक विमा कंपन्यांवर यांनी मोर्चा काढला होता.तरीपण विमा कंपन्यांनी शेतक-यांना पीक विमा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा.अन्याथा विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारा विरोधात शेतकरी वर्गाला सोबत घेवून विमा कंपन्यांच्या कार्यलयाच्या समोर बेमुदत उपोषण करणाचा इशारा दिला आहे असे आव्हान शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button