Dhule

कोडीद येथे कोविड लसीकरण  शिबिर सुरू व लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद.

कोडीद येथे कोविड लसीकरण शिबिर सुरू व लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद.

राहुल साळुंके धुळे

धुळे : कोविड-19 चा वाढताप्रादुर्भाव कमी व्हावा ह्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार उपकेंद्र कोडीद येथे कोवीड_19चे लसीकरण(Vaccination) सुरू झाले आहे.
प्रत्येक घरातील गावातील, ४५वर्षे वयोगटावरील नागरिकांना माहिती पोहचविण्याचे करावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये, आपल्याला घरातील व्यक्ती महत्वाचे आहे.

लस घेतल्याने कोरोना झाल्यावर तुम्हाला लक्षणांची तीव्रता कमी राहील किंवा आरोग्याची जोखीम कमी होईल, लस घेतल्यावर आपल्याला कोरोना होण्याचे प्रमाण अत्यल्प व लक्षणाची तीव्रता कमीच असते हॉस्पिटलची गरज पडत नाही. मास्क-सुरक्षित अंतर-स्वच्छता हि त्रिसूत्री तुम्हाला कोरोना होऊ नये यासाठी संरक्षण पुरवेल.
जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण आणि जोडीला मास्क-सुरक्षित अंतर-स्वच्छता या दोन्ही बाबी आपल्याला कोरोना पासून जास्तीत जास्त संरक्षण देतील येत्या १ तारखेपासून १८ वर्षे वयोगटापुढील प्रत्येकाने लसीकरण घ्यावयाची आहे तसेच प्रत्येक व्यक्तीने लसीकरण जरूर करावे.
आपण जिंकुच.!कोरोना हरेल.!!
असे आवाहन उपकेंद्र, कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी गावकऱ्यांना केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button