Patur

कांग्रेस चे डिजिटल शेतकरी क्रांती सम्मेलन चे आयोजन..

कांग्रेस चे डिजिटल शेतकरी क्रांती सम्मेलन चे आयोजन..

पातूर प्रतिनिधी/ विकास धोनगाडे

पातूर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या डिजिटल शेतकरी क्रांती संमेलन काँग्रेस जन संपर्क कार्यालय समोर बाळापुर रोड पातुर येथे आयोजित करण्यात आला होता सोशल डिसटेंसिग व मास्क साय्नाटाइझर चा उपयोग करून शेतकरी बांधवांना व कामगारांना कार्यक्रम डिजिटल एल आई डी वर दाखवण्यात आला केंद्र सरकारने संसदेत तिन काळे विधेयक संमत केले आहे हे कायदे रद्द करण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मा एच के पाटील यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या झालेल्या बैठकनुसार शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कांग्रेस पक्षाच्या वतीने २४ से सेप्टेंबर २०२० पासुन देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आला होता त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनाशी सुसंवाद साधून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम चा लाईव्ह सायं ०४ ते ०६ दाखवण्यात आले या वेळी कार्यक्रमात पातुर न प चे गट नेते हाजी सै बुरहान ठेकेदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचीव हाजी सैय्यद कमरोद्दीन न पा ची अध्यक्षा प्रतिभाताई कोथळकर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजाराम डाखोरे शहर अध्यक्ष हाजी सै समी ठेकेदार जिल्हा सचिव सै अज़हरोद्दीन तालुका महासचिव शेख मुख्तार माजी सरपंच बब्बु भाई न प सदस्य सौ अहफाजोद्दीन,मो फैज़,सचीन सुरवाडे, हुसैन शाह, सेवादलाचे सोळंखे भाऊ युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत बारताशे मो शारीक वासुदेव डोलारे भीमराव कोथळकर साहेब अब्दुल सलाम सैय्यद बुडून अतार राहुल वानखडे सह शहर व तालुक्यातील शेतकरी कामगार व नागरीकांना लाईव्ह प्रसारण पाहला अशी माहिती पातुर तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गोतरकर यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button