Amalner

प्रेषितांच्या अपमान करणाऱ्या मॅक्रोनी यांच्या निश्चित करणे व त्यांच्याशी सर्व संबंध संपुष्टात आणणे बाबत..

अर्जदार- आम्ही खालील सहाय्य करणारे भारतीय मुस्लिम बांधव
विषय- प्रेषितांच्या अपमान करणाऱ्या मॅक्रोनी यांच्या निश्चित करणे व त्यांच्याशी सर्व संबंध संपुष्टात आणणे बाबत


पवित्र इस्लाम धर्मात लहान अंतर सर्वात जास्त महत्व मानसन्मान व प्रेम हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना देण्यात आलेला आहे जगभरातील मुसलमानांना प्रेशितांचे सन्मान व प्रेमा पेक्षा अधिक कोणतीही गोष्ट प्रिय नाही

अशी असतानासुद्धा फ्रान्समध्ये कार्टून बनवून अन्य प्रकारे वारंवार प्रेषितांचे अपमान होत आले आहे आणि आता तर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत त्यांनी प्रचिती त्यांच्या संदर्भात अपमानजनक अशी घोषणा केली की आम्ही प्रेषितांचा होत असलेला अपमान रोखण्यास असमर्थ आहोत अशा प्रकारे यांनी अपमान करणारा वाईट लोकांचे वाढवले आहे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे
म्हणून आम्ही भारतीय मुस्लिम बांधव मायक्रोन यांच्या वह्या वाईट खूप त्यात सामील सर्वांना जाहीर तीव्र निषेध करतो आपल्या द्वारे महामहीम राष्ट्रपती सौ व पंतप्रधान सो यांना निवेदनाद्वारे विनंती करतो की त्यांनी फ्रान्सच्या समर्थन व न करता त्यांचा विरोध करून फ्रांसशी संबंध संपुष्टात आणावे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button