Faijpur

फैजपुरातील नगरपरिषद हाकेच्या अंतरावर असलेल्या अमर शॉपिंग मॉल वर लॉक डाऊन चे पूर्ण उल्लंघन सकाळपासून दुपारपर्यंत रेडिमेड कपड्यांची विक्री जोरात कारवाईची मागणी

फैजपुरातील नगरपरिषद हाकेच्या अंतरावर असलेल्या अमर शॉपिंग मॉल वर लॉक डाऊन चे पूर्ण उल्लंघन सकाळपासून दुपारपर्यंत रेडिमेड कपड्यांची विक्री जोरात कारवाईची मागणी
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : फैजपूर येथील गेल्या पंधरा दिवसाच्या लॉग डाऊनच्या कार्यकाळापासून नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अमर शॉपिंग मॉल वर लॉक डाऊनचे पूर्णत उल्लंघन होत असून जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने गेल्या पंधरा दिवसांपासून लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी सर्वत्र केली जात असून सुद्धा फैजपूर येथील नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेला अमर शॉपिंग मॉल वर लॉग डाऊन चे पूर्णच उल्लंघन होत असून जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार फक्त अंत्य आवश्यक सेवा असल्यास तरच घराच्या बाहेर निघावे असे कडक आदेश असताना सुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून फैजपूर सर्वत्र कडक लॉक डाऊनचे पालन होत आहे परंतु शहरात अमर शॉपिंग मॉलवर कोणाचा आशीर्वाद आहे काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे येथील नगरपालिकेच्या वळणावरच आणि हाकेच्या अंतरावर आणि बसस्थानकाजवळ अमर शॉपिंग मॉल असून या मॉलवर सकाळपासून तर दुपारपर्यंत माल घेणाऱ्यांची अलोट गर्दी होत असून सुज्ञ नागरिकांमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे येथील अमर शॉपिंग मॉल वर गेल्या लॉक डाऊन लागल्यापासून दोन ते तीन वेळा कारवाई झालेली आहे तरीसुद्धा या वेळेस बिनधास्तपणे सकाळपासून दुपारपर्यंत मॉलच्या पहिल्या मजल्यावर हिरव्या मंडप झाकून ग्राहकांना मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रवेश दिला जात असून अर्धे ग्राहक मॉलमध्ये अर्धे ग्राहक बाहेर अशी परिस्थिती असून फैजपुरात सर्वत्र कडक लॉक डाउन असतांना अतिआवश्यक सेवेसाठी येणार्या जाणार्या नागरिकांचे लक्ष या मॉलवर जात असून एवढे बिनधास्तपणे जिल्हाधिकारी यांचे कडक आदेश असताना केवळ फक्त अंत्य आवश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद राहतील असे वेळोवेळी जाहीर केली आहे तरीसुद्धा या मॉलवर कोणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये उपस्थित झाला असून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button