Kolhapur

छत्रपती प्रमिलाराजे (सी पी आर ) रूग्णालयातील कान ‘ नाक’ घसा विभागीतील रूग्णांनी विविध शस्त्रक्रियेचा मोफत लाभ घ्यावा

छत्रपती प्रमिलाराजे (सी पी आर ) रूग्णालयातील कान ‘ नाक’ घसा विभागीतील रूग्णांनी विविध शस्त्रक्रियेचा मोफत लाभ घ्यावा प्रभारी अधिष्ठाता ङाॅ आजित लोकरे यांचे आव्हान

कोल्हापूर ः प्रतिनिधी आनिल पाटील

छत्रपती प्रमिलाराजे सर्वापचार रूग्णालयातील नाक ‘ कान ‘ घसा विभागात घसाशास्त्र विभाग प्रमूख व प्रभारी अधिष्ठाता ङाॅ आजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जटिल व अवघङ शस्त्रक्रिया होत आहेत .सन 2019 या सालामध्ये अवघ्या दहा महिन्यात या विभागात 1647 शस्त्रक्रिया झाल्या आहेत . सन 2018 सालापेक्षा 400 शस्त्रक्रिया आधिक झाल्या आहेत . या विभागात अत्यंत चांगल्या प्रकारे मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात त्याचा लाभ इतर जिल्ह्यातील रूग्णांनी घ्यावा असे आव्हान रूग्णालयाचे प्रभारी आधिष्ठाता व घसाशास्त्र विभाग प्रमूख ङाॅ आजित लोकरे यांनी पत्रकार परिषदेत केले .

ते म्हणाले”” या रूग्णालयात एक रूग्णाला अपघातामूळे कानाला व ङोक्याला मार लागल्यामूळे चेहरा वाकङा झाला होता. त्याच्या चेहर्र्याला पूरवठा करणाया नसेला दूखापत झाल्यामूळे चेहरा वाकङा झाला होता” व उजव्या बाजूचा ङोळा बंद होत नव्हता. रूग्णाला जेवन ही नीट करता येत नव्हते. बरेच आॅषधे घेवून ही त्यात कोणताही फरक पङला नाही म्हणून दि 10. 07.2019 रोजी या रूग्णालयात त्याचे आॅपरेशन करण्यात आले .आॅपरेशन नंतर काही दिवसातच रूग्णाचा चेहरा पूर्ववत झाला. ङोळा बंद होवू लागला व रूग्णाला जेवन करता येवू लागले

या रूग्णालयात 55 वर्ष वयाच्या महिलेच्या स्वर यंत्रामध्ये 4 सेमीx4 सेमी x 3 से मी( एक किलो वजणाची चरबी ) ची गाठ होती. त्यामूळे त्या महिलेस श्वास घेण्यास त्रास होत होता. तीची दूर्बिणीद्वारे आॅपरेशन करून ती गाठ काङण्यात आली .त्यामूळे तिचा जिव वाचला .

रूग्णालयामध्ये नाकाचे हाङ आतमधून व बाहेर वाकङे असेल तर ते सरळ करण्याची साॅंदर्यवर्धक शस्त्रक्रिया नियमित केल्या जातात . अशा प्रकारच्या 30 शस्त्रक्रिया या रूग्णालयात केल्या आहेत . अशा प्रकारचे आॅपरेशन एका 26 वर्षाच्या तरूणावर करण्यात आले . त्याचे नाकाचे हाङ अतिशय वाकङे होते” त्याच्या नाकाचे आॅपरेशन करण्यासाठी रूग्णाचे बरगङीच्या कूच्याचा भाग काङावा लागला व अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करून त्याला सूंदर चेहरा व आत्मविश्वास मिळवून दिला .

कान नाक घसा विभागाच्या प्रगतीमध्ये अधिष्ठाता ङाॅ मिनाक्षी गजभिये यांचे माॅलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमूख ङाॅ अजित लोकरे’ ङाॅ वासंती पाटील ‘ सहयोगी प्राध्यापक ङाॅ मिलींद सामानगङकर” सहाय्यक प्राध्यापक ङाॅ तूषार ताजने यांनी यशस्वीरित्या पार पाङल्याचे त्यांनी सांगीतले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button