India

Viral Katta: बायको पाहिजे आजच्या आज….! चिमुकल्याचा हट्ट.. पहा व्हिडिओ…

Viral Katta: बायको पाहिजे आजच्या आज….! चिमुकल्याचा हट्ट.. पहा व्हिडिओ…

सध्या सोशल मीडियावर नेहमीच फनी व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपल्या रोजच्या ताण तणावाच्या आयुष्यात असे छोटे छोटे व्हिडिओ थोडा विरंगुळा घेऊन येतात. सध्या इंस्टाग्राम वर एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यात तो अगदी आजच बायको पाहिजे असा गोड हट्ट धरून बसला आहे.. पहा व्हिडिओ…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button