Maharashtra

पंढरपूर तहसीलदार वैशाली वाघमारे यांचे कितीही कौतुक केले तरी कमी

पंढरपूर तहसीलदार वैशाली वाघमारे यांचे कितीही कौतुक केले तरी कमी

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर शहरामध्ये कोरोना ने थैमान घातला असून हा महाभयंकर रोग पसरल्यामुळे या रोगाच्या साथी मध्ये कंटेनमेंट झोन असताना तहसीलदार वैशाली वाघमारे मॅडम यांनी कंटेनमेंट झोन’मध्ये स्वतः जाऊन लक्ष देण्याचे काम केले आहे नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ नये या हेतूने तहसीलदार वैशाली वाघमारे मॅडम यांनी सर्व नागरिकांना व नगरपालिका कर्मचाऱ्यांना आव्हान केले आहे की सोशल डिस्कशन ठेवा व गरज असल्यास घराच्या बाहेर पडा व आपले व आपल्या परिवाराची काळजी घ्या
पंढरपूर शहरात सध्या सापडत असले कोरोना बाधित ये संपर्कातील रुग्ण असून आता अशा संपर्कातून कोरूना होऊ नये यासाठी प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे अशाप्रकारे प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करून कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियम पाळावेत व स्वतःबरोबर परिवारास सुरक्षित ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
त्यांच्यासमवेत नगरपालिका कर्मचारी चाबुकस्वार साहेब होमगार्ड खरात साहेब स्वयंसेवक असलम बाबा बागवान उल्हास शिंदे शंकर अस्वरे पत्रकार रफिक आतार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button