Bollywood

Bollywood: हॉट सीन असूनही गहराईयां फ्लॉप..! चित्रपटाशी सुशांत सिंग च काय कनेक्शन..!

Bollywood: हॉट सीन असूनही गहराईयां फ्लॉप..! चित्रपटाशी सुशांत सिंग च काय कनेक्शन..!

मुंबई नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनित गहराईयां चित्रपट प्रदर्शित झाला पण तो जबरदस्त फ्लॉप देखील झाला आहे. जबरदस्त हॉट इंटिमेट सिन असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाला नाकारलं आहे.दीपिका,अनन्या पांडे,सिद्धांत चतुर्वेदी अशी मोठी स्टार कास्ट असूनही चित्रपट पार कोसलळा. त्यात कंगना रणावत च्या पोस्ट ने भर पडली आहे.

दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं सुरुवातीचा बऱ्याच अपेक्षा वाढवल्या.
पण, चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रच बदललं. तिथं अभिनेत्री कंगना राणौत हिनं ट्विट करत चित्रपटात दाखवण्यात आलेल्या धनाढ्य वर्गातील नातेसंबंधांना निशाण्यावर घेतलं होतं.
चित्रपटातील प्रणयदृश्य त्य़ाला फ्लॉप होण्यापासून वाचवतील, तर तसं नाही… असं तिनं स्पष्ट केलं.
कंगनाच्या या ट्विटनंतर आता पुन्हा एकदा #BoycottBollwyood हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर घराणेशाही, कलाकारांची ड्रग्ज प्रकरणं समोर आली आणि तेव्हा #BoycottBollwyood हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला होता.
ज्यानंतर आता दीपिकाच्या चित्रपटानंतर हा ट्रेंड बराच पुढे आला आणि सुशांतचे चाहते यामध्ये निशाणा साधण्यात सर्वात पुढे दिसले.
दीपिकाच्या चित्रपटाला सपशेल अपयशी ठरवताना सुशांतच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीच्या अटकेची मागणीही केली.
आता आढेवेढे घेत गोष्टीचा शेवट एकाच ठिकाणी होत आहे, ते म्हणजे बॉलिवूडबाबत असणारा असंतोष.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button