kalamb

? MH 25 Helping Hands व चौधरी बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर

? MH 25 Helping Hands व चौधरी बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर

सलमान मुल्ला कळंब

कळंब : सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधे रक्ताचा तुटवडा लक्षात घेता आपण हे रक्तदान शिबीर चौधरी बाल रुग्णालय कळंब येथे दिनांक 4 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे.असे mh25helpinghands व चौधरी बाल रुग्णालयाद्वारे सांगितले गेले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकांनी रक्तदान करणे खुप कमी केले आहे ..पण कॅन्सर,ऑपरेशन,थालासेमीया,गरोदर स्त्रियांसाठी,या साठी रक्ताची जास्त आवश्कता आहे.त्यामुळे आपण सर्वांनी या कॅम्प ला भेट देऊन नक्की रक्तदान करा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.

या रक्तदानात प्रशासनाचे नियम आणि आरोग्यविभागाने ठेवलेले नियम हे पुर्णपणे पाळण्यात येतील.योग्य ती काळजी घेतली जाईल.त्याच बरोबर कार्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button