Pandharpur

संतपेठ प्रभाग क्रमांक ८ मधील सिमेंट काँक्रिट रस्तांचे भूमिपूजन संपन्न आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भूमिपूजन.

संतपेठ प्रभाग क्रमांक ८ मधील सिमेंट काँक्रिट रस्तांचे भूमिपूजन संपन्न आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भूमिपूजन.

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातील संतपेठ भागातील प्रभाग क्र. ८ मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे येथे दलित वस्ती सुधार योजने मधून रस्त्याच्या कामाचा कॉक्रेटीकरण भूमिपूजन आमदार प्रशांतराव परिचारक याच्या हस्ते व नगराध्यसा साधनाताई भोसले, उपनगराध्या श्वेता डोबे यांच्या उपस्थितीत सपन्न झाले. या प्रसंगी संतपेठ सुडके गल्ली रस्ता ४९ लाख ५० हजार, बडवे चर रस्ता २३ लाख, डीराज सर्वगोड घराजवळील ११ लाख व ३२ खोल्या मधिल ७३ लाख रुपये खर्च करुन येथील रस्तांची कामे नगरसेवक संजय निंबाळकर याच्या प्रयत्नाने मार्गी लागल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. सदर क्रार्यक्रमासाठी नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे, इब्राहिम बोहरी, गुरुदास अभ्यकर, अनिल अभगराव, बसवेश्वर देवमारे, विवेक परदेशी, तमा घोडके, राजू सर्वगोड, डिराज सर्वगोड, अमोल डोके, विक्रम शिरसट, इकबाल बागवान, सन्मित् ग्रुपचे विदुल अधटराव, सिकदार बागवान, शुकरभाई बागवान, सरदार शेख, रहिमभाई शेख,उमेश सर्वगोड,संतोष सर्वगोड,संजय आडगळे, भिमराव वाघमारे, औदुबर माळी, दत्ता खिलारे, सुरेश तूपसौंदर, प्रशांत धुमाळ याच्या उपास्थीतीत झाला.
या कार्यक्रमासाठी ज्योतिराम लिंगे, धनंजय निंबाळकर, आमोल सासवडकर, अक्षय निंबाळकर, सतिश सासवडकर, भैय्या दहिवडे, लक्ष्मणा सासवडकर, आणणा धोत्रे, बापू उंडाळे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Back to top button