Chopda

भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका शहर संघटनात्मक बैठक संपन्न..

भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका शहर संघटनात्मक बैठक संपन्न..

चोपडा: भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका अजित हॉटेल श्रीनाथ प्राइड हॉलमधील संघटनात्मक बैठकी प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित राज्याचे नेते माननीय मंत्री आशा श्री गिरीश भाऊ महाजन प्रदेशसंघटन मंत्री श्री विजय जी पुराणिक प्रदेश भाजपा चिटणीस खासदार श्रीमती रक्षाताई खडसे महाराष्ट्र प्रदेश जनजाति क्षेत्रे संपर्कप्रमुख एडवोकेट श्री किशोर काळकर भाजपा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे विभाग संघटनमंत्री श्री रविंद्रजी अनासपुरेरावेर लोकसभा विस्तारक डॉक्टर विजय धांडे जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील जेष्ठ नेते शहा पाटील सर चंद्रशेखर दादा पाटील ज्येष्ठ नेते श्री शांताराम पाटील माननीय पंचायत समिती सभापती तथा ज्येष्ठ नेते अध्यक्ष प्रदीप पाटील तालुकाध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल मा शहराध्यक्ष राजूभाऊ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ ज्योतीताई पाटील जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ उज्वला ताई म्हालके. जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र भाऊ सोनवणे चोपडा पंचायत समिती उपसभापती श्री भूषण भाऊ भिल सोनवणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीनदयाल उपाध्याय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली

प्रस्ताविक पर भाषणात जिल्हाध्यक्ष श्री राजूमामा भोळे यांनी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्याच्या पक्षी आहे आम्ही देश प्रथम मानतो दुसऱ्या त्यांनी पक्षाला मानतो व तिसऱ्या त्याने स्वतः मानतो कार्यकर्त्यांचे संघटन शक्ती वाढवण्यावर भर द्यावा असे आवाहन केले
महा विजयराव पुरानिक यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची संवाद साधला त्यांच्या भावना एकूण घेतल्यात
खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माझ्या पहिला पक्ष भारतीय जनता पार्टी आहेमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्हा परिषद अध्यक्ष दोनदा लोकसभा निवडणुकीत बहुमताने विजयी झाली आहे. मला भविष्यात लोकसभेची उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी भारतीय जनता पक्षातील माझे कार्य करणे..

या बैठकीस मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टिंग नियमाचे पालन करून उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button