Bollywood

बाहुबली फेम देवसेना अडकणार विवाह बंधनात..!अभिनेता नसून “हा” आहे जोडीदार..

बाहुबली फेम देवसेना अडकणार विवाह बंधनात..!अभिनेता नसून “हा” आहे जोडीदार..

बाहुबली मध्ये देवसेना हे पात्र साकारत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी ने बॉलिवूड मध्ये जोरदार प्रवेश केला आहे.बाहुबली मधील स्ट्रॉंग अभिनेता प्रभास समोर स्वतःच अस्तित्व दाखवत अनुष्काने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.रुपेरी पडद्यावर प्रभास आणि अनुष्का ची जोडी हिट ठरली.ऑन स्क्रीन इतकीच त्यापेक्षा जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री. पण आता मात्र या दोघांत तिसऱ्याची एंट्री झाली आहे.

बऱ्याच दिवसांपासून ते दोघं आता एकत्र नसून अनुष्का या नात्यापासून बरीच दूर गेली आहे. सध्या ती भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातय.

अनुष्का आणि त्या क्रिकेटपटूचा साखरपुडाही झाला असल्याची माहिती मिळाली आहे. लग्नाची तयारी सुरू झाली असल्याचीही चर्चा आहे.अर्थात याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. हा क्रिकेटपटू दक्षिण भारतीय नसून तो उत्तर भारतातीय आहे. त्यामुळे आता हा खेळाडू कोण..? असाच प्रश्न कला आणि क्रीडा रसिकांच्या मनात घर करु लागला आहे.

कामाबद्दल बोलायचं तर येत्या काळात अनुष्का ‘निशब्दम’ या चित्रपटातून झळकणार आहे.

संबंधित लेख

Back to top button