Maharashtra

हरीचंद्र चव्हाण(मा.खासदार दिंडोरी लोकसभा)यांची अचानक सुरगण्यातील कोरोना कोविड सेंटर ला भेट

हरीचंद्र चव्हाण(मा.खासदार दिंडोरी लोकसभा)यांची अचानक सुरगण्यातील कोरोना कोविड सेंटर ला भेट

प्रतिनिधी विजय कानडे

सुरगाणा तालुक्यात सुरवातीला पेशट कमी होते पण या जुलै महिन्यात पेशट संख्या वाढली त्यामुळे कोरोना कोविड सेंटर मध्ये रुग्ण ऍडमिट करण्यात आले त्या मध्ये पॉस्टिव्हआणि निगेटिव्ह रुग्ण ऍडमिट करायला लागले पण त्यातील रुग्णास ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नाही तेथील पॉस्टिव्ह पेशट आपल्या नातेवाईक याना किंवा मित्र परिवाराला कॉल करून सर्व ccc मधील काहीच सुविधा मिळत नाही जेवण वेळेवर नाही,रुम स्वच्छ नाही ,मास रुग्णांना दिले जात नाही तसेच पॉस्टिव्ह आणि निगेटिव्ह एकाच इमारतीत आहे तरी भविष्यात जर संख्या वाढली तर त्यांना कोरणटाइट करण्यासाठी दुसरी इमारतीची सोय करणे तसेच बिगर मास तुमचे कर्मचारी फिरताना दिसले तरी कोरोना काळात मास लावणे तसेच जिल्ह्यातील मालेगाव नियंत्रण झाले तसेच मुंबई मधील धारावी सारख्या झोपडपट्टी जर नियंत्रण सुरगाणा तालुका नाही तसेच मुख्याआधिकारी याना साहेबांनी सूचना केल्या की औषध फवारणी,मास ,तसेच ज्या कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करता येईल त्या करा पण रुग्णाबरोबर चांगली वागणूक द्यावी तसेच कोराना काळात चेन ब्रेक करा नाही तर वाढ जर झाली तर खूप भयंकर परिस्थिती होईल या वेळेस डॉ पंडोळे,डॉ रणवीर,नागेश येवले(मुख्य आधिकारी सुरगाणा नगरपंचायत),दिनकर पिंगळे,सचिन महाले(युवा मोर्चा ता.अध्यक्ष),विजय कानडे,मनोज शेजोळे,ज्ञानेश्वर कराटे(नगरसेवक)जाधव लक्षमण,गोविंद दळवी मोतीराम आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button