Bollywood

आणि बिग बॉस च्या आयोजकांना पडला सिद्धार्थ शुक्ला चा विसर..!नेटकरी संतापले..!पहिल्याच एपिसोडला धुवादार टिका ..!

आणि बिग बॉस च्या आयोजकांना पडला सिद्धार्थ शुक्ला चा विसर..!नेटकरी संतापले..!पहिल्याच एपिसोडला धुवादार टिका ..!

मुंबई बिग बॉस 15 सीझन सुरू झाला असून काल या शोचा ग्रँड प्रीमिअर संपन्न झाला. हा सिझन देखील सलमान खान होस्ट करत आहे. काल अत्यन्त दिमाखात ह्या शो ची सुरुवात झाली.धमाकेदार एन्ट्री स्पर्धक यांनी नृत्य करत शो ला चार चांद लावले.पण बिग बॉस ची टीम एक गोष्ट? मात्र विसरली ते म्हणजे सिझन 13 चा बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला ला श्रद्धांजली देणे किंवा त्याचा उल्लेख करायला सर्वच टीम विसरली..स्वतः सलमान खान चा आवडता स्पर्धक होता सिद्धार्थ पण सलमान ने देखील त्याचा उल्लेख केला नाही.यामुळे नेटकरी संतापले असून टीकेचा भडिमार सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

सिद्धार्थ शुक्ला असलेला 13 वा सिझन हा सर्वात लोकप्रिय सिझन होता.शहनाज गिल,सिद्धार्थ ची केमिस्ट्री,रश्मी देसाई अरहान,आरती सिंग,हिंदुस्थानी भाऊ इ दिग्गज कलाकार हात सिझन मध्ये होते.पण सिदनाज मुळे हा शो चर्चेत होता.त्याच सिद्धार्थ ची आठवण क्रिएटीव्ह टीम ला पडला आहे.

विशेष म्हणजे कालच सिद्धार्थ च्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला आहे.2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ चा अकस्मात मृत्यू झाला होता. आणि मेकर्स ला हा पडलेला विसर खूप मोठी चूक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button