Mumbai

आणि काही तासांच्या “लॉक डाऊन” मुळे मार्क झुकेनबर्ग ला बसला कोटींचा फटका..!जगातील सर्वात श्रीमंत माणसांच्या यादीतून बाहेर..!

आणि काही तासांच्या “लॉक डाऊन” मुळे मार्क झुकेनबर्ग ला बसला कोटींचा फटका..!जगातील सर्वात श्रीमंत माणसांच्या यादीतून बाहेर..!

मुंबई : जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक बरोबरच व्हाट्सएप,इन्स्टाग्राम,टेलिग्राम इ सोशल मिडिया चे सर्व्हर सोमवारी मध्यरात्री 6 तासांसाठी डाऊन झालं होतं. फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्गला कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. झुकरबर्ग यांना 7 बिलीयन डॉलर म्हणजे जवळपास 52 हजार कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. काही तासांत झालेल्या या मोठ्या नुकसानामुळे त्यांनी श्रीमंतांच्या यादीत असलेलं त्याचं नाव आता राहील नाही आहे. फेसबूकचे शेअर देखील घसरले आहेत.
फेसबूकचे शेअर एकाच दिवसात 5 टक्क्यांनी घसरले आहेत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हे शेअर्स 15 टक्क्यांपर्यंत घसरले होते. Bloomberg Billionaires Indexच्या रिपोर्टनुसार, फेसबुकला झालेल्या नुकसानामुळे मार्क झुकेरबर्गची संपत्ती 120.9 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे.

झुकरबर्ग आता श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्ग यांचस्थान चौथ्या क्रमांकावर होतं. 13 सप्टेंबरपर्यंत झुकरबर्गयांच्या नेटवर्थमध्ये 19 मिलियन डॉलरची घट झाली आहे. आता देखील फेसबुक डाऊन झाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button