Nashik

बॅक ऑफ बडौदा दिंडोरी शाखा च्या वतीने १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान साजरा होत असलेल्या ‘शेतकरी पंधरवडा’ निमित्ताने शेतकरी कर्ज वाटप…

बॅक ऑफ बडौदा दिंडोरी शाखा च्या वतीने १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान साजरा होत असलेल्या ‘शेतकरी पंधरवडा’ निमित्ताने शेतकरी कर्ज वाटप…

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

बॅक ऑफ बडौदा दिंडोरी शाखा च्या वतीने १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान साजरा होत असलेल्या ‘शेतकरी पंधरवडा’ निमित्ताने शेतकरी कर्ज वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी डेपोटी रिजनल हेड मा.श्री. सुरेश खैरनार साहेब..व श्री.सचिन देवरे,जितेंद्र नवलखा,शाखाधिकारी दिनेश आर्या,स्वप्निल पाटील,जगदीश चोथवे,अमोल सानप,शेतकरी आदि. उपस्थित होते..
डेपोटी रिजनल हेड बॅक ऑफ बडोदा मा.श्री. सुरेश खैरनार साहेब यांनी शेतकरी पंधरवडा विषयी उपयुक्त माहिती दिली..
शेतकरी बांधवांना कर्ज वाटप करण्यात आले..
सुत्रसंचालन बॅकमित्र सुनिल पाटील पेलमहाले यांनी केले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button