Maharashtra

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी चोपड्याचे नगरसेवक गजेंद्र जैस्वाल आणि ऍड.एस. डी.सोनवणे यांची निवड.

मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव!

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी चोपड्याचे नगरसेवक गजेंद्र जैस्वाल आणि ऍड.एस. डी.सोनवणे यांची निवड.
चोपडा  प्रतिनिधी सचिन जयस्वाल
जिल्हा नियोजन (डी पी डी सी) समितिच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी मा.पालकमंत्री गिरिशभाऊ महाजन आणि रक्षाताई खडसे मित्र परिवारातील चोपड्याचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गजेंद्र अरविंद जैस्वाल आणि मा.आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे मित्र परिवारातील  शिवसेनेचे अॅड.एस.डी.सोनवणे  शासनाने नियूक्ती केली आहे जिल्ह्यातील १४ सदस्यांची निवड यादीचे आदेश नियोजन विभागाचे ऊपसचिव वि.फ. वसावे यांनी  दि ११ जूलै रोजी पारीत केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button