Akkalkot

परराज्यातील मजूर तसेच विध्यार्थी Covid19 या रोगाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील 265 कामगार व विद्यार्थी त्यांच्या बिहार कडील मूळ गावाकडे रवाना

परराज्यातील मजूर तसेच विध्यार्थी Covid19 या रोगाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील 265 कामगार व विद्यार्थी त्यांच्या बिहार कडील मूळ गावाकडे रवाना

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट दि.22 ; Covid19 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन चालू असल्याने अक्कलकोट तालुक्यात विविध प्रकारच्या कामकाज व शिक्षणासाठी परराज्यातील मजूर तसेच विध्यार्थी अडकले आहेत. अश्या अनेक प्रकारच्या परराज्यातील मजूर तसेच विध्यार्थी यांना Covid19 च्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील 265 कामगार व विद्यार्थी यांना त्यांच्या बिहारमध्ये त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येत आहे. त्याप्रसंगी अक्कलकोटचे कर्तव्यदक्ष तहसिलदार अंजली मरोड तसेच निवडणूक नायब तहसिलदार दत्तात्रय गायकवाड यांचेसह अव्वल कारकून आर. एस. भासगी, तलाठी नुरद्दीन मुजावर तलाठी, तलाठी सचिन चव्हाण, तलाठी शिंदे, तलाठी गणेश फडतरे, तलाठी विष्णू चोरमुले, तलाठी भोरे, तलाठी थोरात,तलाठी शरणप्पा पुजारी, तलाठी शिवानंद कोळी, तलाठी संतोष हिरेमठ, तलाठी कदम, तलाठी सरवदे व तसेच अक्कलकोट तहसिल कार्यालयामधील कर्मचारी पिरप्पा जमादार, अशोक ठमके, दीपक सोनवणे, विजय सोनवणे, बाळशंकर, पंचप्पा धडके, विजय पुजारी, कृष्णा यादव, गोपीनाथ माने, लक्ष्मण यादव, इतर कर्मचारी वर्ग व तलाठी बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button