सुरगणा

मनखेड अनुदानातीत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळ पालकमेळावा संपन्न या मेळाव्यात मार्गदर्शन करताना हरीचंद्र चव्हाण खासदार साहेब

सुरगाणा प्रतिनिधी विजय कानडे
 तालुक्यातील मनखेड  शासकीय  आश्रम शाळा येथे पालक मेळावा होता शाळेत भोतिक सुविधा उपलब्ध वर्ग खोल्या डिजिटल आहे  वसतिगृह मुलांना आणि मुलीनसाठी 500 बेड ,फॅन,ब्लॅंकेट,ह्या सुविधा मोफत ,पाणी सुविधा दोन विहीर, दोन बोरवेल,पाण्याची टाकी खूप क्षमता आहे,सोलर सुविधा 24 घंटे  लाईट, आहे तसेच साहेबांनी भाषणात पत्रकार आणि पालकांना सूचना केली की तालुक्यातील सर्व शाळाना भेट देऊन सुख सुविधांचा विचार पूस केली पाहिजे तसेच संस्कार मुलांवर झाले पाहिजे, कार्यक्रमास कलावती ताई चव्हाण, समीर चव्हाण,लॅक्समन जाधव, रंजनताई लहरे, होनाजी भोये, गोविंद दळवी, चव्हाण, हे सर्व कार्यक्रम आयोजित  शाळेचे मुख्याध्यापक मणियार सर,पगार सर,उन्मेष चौधरी, विजय पाटील व सर्व शिक्षक कर्मचारी वर्गनी नियोजन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button