भिवंडी

भिवंडी येथे जागतिक अंध दिन साजरा !

भिवंडी येथे जागतिक अंध दिन साजरा !

राहुल खरात

जागतिक अंध दिनानिमित्त Crh संस्था आणि अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालय, वज्रेश्वरी यांच्या संयुक्त विध्यमाने
जागतिक अंधदिन रँली आणि मतदान जागृती रँली आज दिनांक 15/10/2019 रोजी संपन्न.
या रॅली मध्ये समाजसेवक रामू काका, सरथचन्द् सर,संजय वाघमारे, प्राजक्ता हनकोंनकर,शोभा मॅडम तेजल, अपर्णा, नीलम मॅडम, कल्याणी शेजवळ मॅडम,
माधव मुडें,
सुगीव आंधळे,
सचिन सादरे,
रमेश गायकवाड,
संदिप चाटे,
पाटील सर,
हेमांगी सैदाने, विघाथी कल्याण मंडळ आणि एन.एस.एस.विभाग, यांनी सहभाग नोंदविला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button