बोदवड/जळगांव

बोदवड येथे आज शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती

बोदवड येथे आज शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती

सुरेश कोळी

बोदवड येथे आज शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची जयंती संत सेना महाराज मंदिर(नि)परिसरात साजरी करण्यात आली…यावेळी जिवाजी संघटना अध्यक्ष सोपान महाले,बोदवड तालुका नाभिक समाज अध्यक्ष विवेक वखरे,उपाध्यक्ष गोपाळ बोरसे,सचिव गणेश सोनोने,संतोष कुंवर,हरिभाऊ सुरंशे,संजय बिडके ,योगेश वखरे,रितेश बिडके,गणेश शेळके,अमोल आमोदकर,अनिल कळमकर,किशोर डापसे,श्रीनिवास बाभूळकर धनंजय सोनवणे,राजू बिडके,प्रितम वर्मा,राजू संकला,कैलास भागवत व बोदवड तालुक्यातील अनेक समाजबांधव कार्यक्रमास उपस्थित होते…अनंता वाघ ,निवृत्ती ढोले,नानाभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले…सूत्र संचालन गणेश सोनोने यांनी केले..तर विवेक वखरे,सोपान महाले,अमोल आमोदकर, रितेश बिडके,योगेश वखरे ,कैलास भागवत,राजू संकला या समाजबांधवांनीआपले मनोगत व्यक्त केले??जय जिवाजी जय शिवाजी??

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button