Maharashtra

अमळनेर शहरातील लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १२१ दंडात्मक कारवाई

अमळनेर शहरातील लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १२१ दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी नूरखान

आज दि. ११-०७-२०२० रोजी
अमळनेर शहरातील लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर १२१ दंडात्मक कारवाई व ३६,०००/- दंड वसूल करण्यात आले.
यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.

सदरचे पथकाने मा. पोलीस अधीक्षक व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सचिन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व पोउपनि राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना,

डॉ.शरद पाटील, पोह राजेंद्र पाटील पोह संजय पाटील, पोह महेंद्र पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, मिलिंद बोरसे, ललित पाटील, गोकुळ सोनवणे व RCP चे जवान इतर पोलीस स्टेशन चे कर्मचारी अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button