Amalner

गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुस

बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

अमळनेर बस स्थानक आवारात डेपो कडील बाजूस शहरात सार्व.जागी एक इसम त्याच्या कबज्यात अवैध रित्या गावठी बनावटीचे पिस्टल ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने
मा.पो.अधिक्षक सो श्री पंजाबराव उगले सर जळगाव
मा.अप्पर.पो.अधिक्षक .सचिन गोरे साहेब चाळीसगाव
मा.उप.पो.अधिकारी सो श्री राजेंद्र ससाणे सर अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पो.स्टे चे मा.पो.निरीक्षक सो श्री अंबादास मोरे सर पो.उप.नि.राहुल लबडे पो.ना.2248 ईश्वर सोनोवणे,पोना.पोना.2204 मिलींद भामरे, पोना.422 शरद पाटील, पोना.449 किशोर पाटील, पोना.2973 दीपक माळी, पोना.305 भेटुसिह तोमर, पोकॉ.3331 रविंद्र पाटील, पोकॉ.3038 योगेश महाजन, पोकॉ.1179 योगेश बागुल व पोकॉ.1790 हितेश हिचोरे अश्यांनी लागलीच तेथे जावुन अतिशय हुशार पध्दतीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश सदाशिव सुर्यवंशी वय-52 रा.बंगाली फाईल अमळनेर असे सांगितले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला गावठी पिस्टल मिळाले ते खालील प्रमाणे
*1) 25,000 /- रु.कि.चा एक गावठी पिस्टल*
*2) 1000 /- रु.कि.चे एक जिवंत काडतुस

*एकुण 26,000/- रु*
.
असे मिळुन आल्याने त्यावर अमळनेर पो.स्टे ला गु.र.न 394/2019 आर्म अँक्ट 3/25 मु.पो.अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button