Amalner

अमळनेर येथे शिवशक्ती चौकात कानबाईचे विधवत विसर्जन संपन्न…

अमळनेर येथे शिवशक्ती चौकात कानबाईचे विधवत विसर्जन संपन्न…

अमळनेर येथे खान्देशचे आराध्यदैवत कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .काल कानुबाई मातेची थाटात मिरवणुक काढून विसर्जन करण्यात आले. अश्याच मिरवणुक प्रसंगी शिवशक्ती चौक येथील बापुसाहेब चौधरी यांच्या घरातील कानुबाई माता विसर्जन मिरवणुक संपन्न झाली.

शिवशक्ती चौकात कानबाईं माता ऊठवल्या.सोमवारी कानबाई व कानोबा यांना विसर्जन केले.एक दिवसाची पाहुनी कानबाई आई. मनेभावे एकदिवस आपल्या सोबत घरात ठेवल्यानंतर लगेच सकाळी कानबाई व कानोबा यांना आपल्या घरामधून आनंदाने वाजत गाजत नाचत खंडेरावांच्या मंदिरात प्रांगणात आणले जाते आणि कानबाई आईची आरती केली जाते. आरती झाल्यानंतर कानबाई चे भक्त अमळनेर च्या बोरी नदी मध्ये कानबाई चे विसर्जन केले जाते.
खानंदेशात कानबाईंना आईला खुप महत्व असते कारण कानबाई माता बसल्या कि खुप पाऊस पडतो, पण या वेळेस पावसाच्या नाराज कि मुळे कानबाई माता कोरड्या गेल्या .भक्तांमध्ये नाराज की होती ,कारण बळी राजा पाऊस नं पडल्यानं दु:खी आहे.

संबंधित लेख

Back to top button