Rawer

आँक्सिसजनचे महत्व समजून झाडांचे संगोपन करावे – सपोनि धनराज निडे बार्टी पुणे व मोलगी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

आँक्सिसजनचे महत्व समजून झाडांचे संगोपन करावे – सपोनि धनराज निडे बार्टी पुणे व मोलगी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

मुबारक तडवी रावेर

रावेर : भविष्यात आँक्सिसजनचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावुन त्याचे संगोपन केले पाहिजे ही भविष्यात अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मोलगी अक्कलकुवा येथील पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक धनराज डी निडे (nide) यांनी बार्ठी पुणे समतादूत वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रमप्रसंगी बोलताना व्यक्त केले
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डाँ बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे महासंचालक व समतादूत विभाग प्रमुख यांच्या संकल्पनेतुन संपूर्ण राज्यात ५ जून ते २० जून कालावधीत कोरोना महामारीच्या कालात प्राणवायु आँक्सिसजचे महत्व लक्षात घेता वृक्ष लागवड व संगोपनासाठी समतादूत वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणुन पोलीस स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी सकाळी १०,३० वाजता बार्टीचे समतादूत अक्कलकुवाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक धनराज निले( nide) महेश महाले पोलीस निरीक्षक पोलीस अमलदार अमोल शिरसाठ,समाधान साबले,खंडु घोरबांड आदीच्या हस्ते आंबा,चिंच,जांभुल आदी विविध वृक्ष लागवड करण्यात आले
यावेडी बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button