Bollywood

“ह्या” अभिनेत्रीचा आजचा नवरात्री स्पेशल लूक तुफान व्हायरल..!सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस..

“ह्या” अभिनेत्रीचा आजचा नवरात्री स्पेशल लूक तुफान व्हायरल..!सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस..

मुंबई आज पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे.कोरोना मुळे नियमांचे बंधन आहे तरीही लोकांमध्ये उत्साह आहे.यावर्षी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देवीचे रुप धारण करुन प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नेहमीच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी तील अभिनेत्री नेहमी कमी कपड्यात आणि बोल्ड अवतारात दिसतात.हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असतात.आणि ट्रोल ही होतात.
रात्रीस खेळ चाले शेवंता हे पात्र अभिनय करत असलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ह्या अभिनेत्री ने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं रूप घेऊन फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ह्या फोटोत अपूर्वाने मळवट भरून अंबाबाईप्रमाणे डोईवर मुकुट आणि नाकात नथ असं अंबाबाईचं अभूतपूर्व रुप अपूर्वाने सादर केले आहे.

त्याचबरोबर पोस्ट देखील शेअर करत नवरात्रीचा पहिला दिवस रंग- पिवळा, देवी महालक्ष्मी (अंबाबाई)कोल्हापूरवासिनी चे हे रूप साकारणाचा मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!अपूर्वाचा हा फोटो पाहून चाहते खुश झाले आहेत आणि अक्षरशः लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button