Amalner

?️ अमळनेर कट्टा… जिल्हा ग्रंथालय संघाच्या अमळनेर तालुक्यातून कार्यकारणी सदस्य म्हणून शशिकांत पाटील

?️ अमळनेर कट्टा… जिल्हा ग्रंथालय संघाच्या अमळनेर तालुक्यातून कार्यकारणी सदस्य म्हणून शशिकांत पाटील

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : शिरूड जळगांव जिल्हा ग्रंथालय संघ जळगाव यांच्या त्रिवार्षिक निवडणूक प्रोग्राम दि ०८/०२/२०२१ वार सोमवार ठीक २ वा निवडणूक प्रोग्राम घेतला असता. जिल्हा ग्रंथालय संघ जळगाव कार्यकारणी जाहीर झाली असता अमळनेर तालुक्यातील कार्यकारिणी सदस्य म्हणून शिरूड येथील श्री शशिकांत रघुनाथ पाटील श्री दत्त सार्वजनिक वाचानालायाचे अध्यक्ष यांची कार्यकारणी सदस्य म्हणूम निवड करण्यात आली त्या बाबत त्यांचे ग्रंथालयात कर्मचारी व पदाधिकारी व परिसरातुन अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कामकाजाचा मानस ग्रंथालयात सेवा पारदर्शक करणे ग्रंथालयात कर्मचारी यांचे वेतन श्रेणी व अनुदान वाढ करणे व वाचकांची वाचन सेवा वाढवने व बाबतीचे अनेक प्रश्न सोडविने राहील उद्देश राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button