Amalner

Amalner: अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनसे तर्फे अभिवादन…

Amalner: अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनसे तर्फे अभिवादन…

अमळनेर जग बदल घालुनी घाव मला सांगून गेले भीमराव असे अभिमानाने सांगणारे तसेच ही पृथ्वी काल्पनिक शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी शेतकरी च्या हातांनी पेलून धरले आहे असे परखडपणे बजावणारे आणि रशिया देशात जाऊन तिथे कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाडा गाणारे लोकशाहीर साहित्यसम्राट संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनातले धगधगते व्यक्तिमत्व आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना 102 जयंतीनिमित्त फुल पुष्पहार अर्पण करून जयंती साजरा करण्यात आली. तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे),शहराध्यक्ष धनंजय साळुंखे (धनु भाऊ),उपशहर अध्यक्ष दिनेश माने (बाळू माने),विभाग अध्यक्ष करण पाटील, राकेश भाऊ, भरत मोरे, जयेश चौधरी, सागर गव्हाणे, प्रेम मराठे आधी मनसे सैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button