Surgana

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण बनावट नोटा प्रकरणी अजून चार जणांना अटक आतापर्यंत 7 अटकेत

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण बनावट नोटा प्रकरणी अजून चार जणांना अटक आतापर्यंत 7 अटकेत

विजय कानडे सुरगाणा

सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण ते सात आठ दिवसापूर्वी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असताना दोन जणांना नागरिकांनी पकडून कुठे गेले होते या घटनेतील आरोपी येवला येथून अटक करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी रविवारी येवला येथून प्रकाश पिंपळे(32) चांदवड येथून राहुल बडोदे(27) व आनंदा कुंभार्डे(35) यांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणातील मुख्य आरोपी किरणगिरमे(45) यास विंचुर येथून अटक केली वीस वर्षापासून प्रिंटिंग चा व्यवसाय आहे या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांना यश आले
उंबरठाण बाजारात बनावट नोटा चलनात आणताना हरीश गुजर( येवला) बाबासाहेब सेंद पैठणी व्यवसाय करणाऱ्या व्यापाराचा अटक करण्यात आली नाशिक न्यायालयीन कोठडीत आहे विंचूर येथील आरोपीकडून प्रिंटर स्कॅनर व 500 रुपयांचा पाच लाख तर शंभर रुपयाच्या 88 हजार दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आता एकूण सहा लाख 18 हजार च्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेले चारही आरोपींना दिंडोरी न्यायालयात हजर करत असताना केला असता आनंदा कुंभार्डे व किरण गिरमे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button