India

Student Forum: India GK: कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? यासह इतर प्रश्न…

Student Forum: India GK: कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? यासह इतर प्रश्न…

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न..

1. दुधवा राष्ट्रीय उद्यान भारतात कोठे आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) तामिळनाडू
(D) कर्नाटक

=> (B) उत्तर प्रदेश

2. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

(A) आसाम
(B) मध्य प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) राजस्थान

=> (B) मध्य प्रदेश

3. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

(A) आसाम
(B) उत्तराखंड
(C) उत्तर प्रदेश
(D) महाराष्ट्र

=> (B) उत्तराखंड

4. खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव आहे?

(A) पुष्कर
(B) वूलर
(C) लोकटक
(D) डाल

=> (B) वूलर

5. उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे तलाव ‘लोकताक’ कोणत्या राज्यात आहे?

(A) मेघालय
(B) त्रिपुरा
(C) मणिपूर
(D) मिझोरम

=> (C) मणिपूर

6. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे तलाव कोणत्या राज्यात आहे?

(A) उत्तर प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) जम्मू आणि काश्मिर
(D) हिमाचल प्रदेश

=> (C) जम्मू आणि काश्मिर

7. भारताची प्रसिद्ध लेगून तलाव कोणते आहे?

(A) चिलका तलाव
(B) मानसरोवर
(C) पुलिकट
(D) डाल तलाव

=> (A) चिलका तलाव

8. फुल्हर तलाव कोणत्या राज्यात आहे?

(A) उत्तर प्रदेश
(B) बिहार
(C) मध्य प्रदेश
(D) उत्तराखंड

=> (A) उत्तर प्रदेश

9. भारतातील पहिला बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधला गेला आहे?

(A) कावेरी
(B) दामोदर
(C) गोदावरी
(D) कोयना

=> (B) दामोदर

10. समुद्राद्वारे भारताचा किती टक्के व्यापार होतो?

(A) 75%
(B) 95%
(C) 90%
(D) 80%

=> (B) 95%

11. राष्ट्रीय बागकाम मिशन किती राज्यात आहे?

(A) 15
(B) 18
(C) 17
(D) 20

=> (B) 18

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button