India

Student Forum: GK Quiz: India GK: भारताचे पहिले अणुऊर्जा उत्पादन केंद्र कोठे स्थापन झाले?  आणि इतर 9 प्रश्न…

Student Forum: GK Quiz: India GK: भारताचे पहिले अणुऊर्जा उत्पादन केंद्र कोठे स्थापन झाले? आणि इतर 9 प्रश्न…

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न…

1.भारतात सर्वाधिक जूट चे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?

(A) हिमाचल प्रदेश
(B) बिहार
(C) पश्चिम बंगाल
(D) यापैकी नाही

=> (C) पश्चिम बंगाल

2. भारतातील सर्वाधिक गहूचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?

(A) मध्य प्रदेश
(B) तामिळनाडू
(C) पंजाब
(D) उत्तर प्रदेश

=> (D) उत्तर प्रदेश

3. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?

(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) महाराष्ट्र

=> (A) कर्नाटक

4. भारतात कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन घेतले जाते?

(A) तांदूळ
(B) मका
(C) ज्वारी
(D) गहू

=> (A) तांदूळ

5. ऊर्जा उत्पादनात भारताचा सर्वाधिक सहभाग कशामध्ये आहे?

(A) जल विद्युत ऊर्जा
(B) सौर ऊर्जा
(C) औष्णिक ऊर्जा
(D) आण्विक ऊर्जा

=> (C) औष्णिक ऊर्जा

6. भारताचे पहिले अणु उर्जा उत्पादन केंद्र कुठे स्थापित झाले?

(A) तारापूर
(B) काकरपार
(C) नरोरा
(D) यापैकी काहीही नाही

=> (A) तारापूर

7. भारतात प्रथम वीज पुरवठा कुठे सुरू झाला?

(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) दार्जिलिंग
(D) चेन्नई

=> (C) दार्जिलिंग

8. भारताची किती टक्के ऊर्जा कोळशाद्वारे पुरविली जाते?

(A) 67%
(B) 56%
(C) 53%
(D) 65%

=> (A) 67%

9. पुढीलपैकी कोणते भारतातील व्यावसायिक ऊर्जेचे मुख्य स्त्रोत आहे?

(A) आण्विक उर्जा
(B) नैसर्गिक वायू
(C) कोळसा
(D) खनिज तेल

=> (C) कोळसा

10. भारतातील सर्वात मोठे लोह उत्पादक राज्य कोणते आहे?

(A) ओडिशा
(B) झारखंड
(C) छत्तीसगड
(D) चेन्नई

=> (C) छत्तीसगड

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button