Nashik

नाशिक जिल्यातील दिंडोरी तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय जानोरी या विद्यालयास फवारणी पंपभेट…

नाशिक जिल्यातील दिंडोरी तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय जानोरी या विद्यालयास फवारणी पंपभेट…

प्रतिनिधी : सुनिल घुमरे


नाशिक : आज दिनांक 3/11/20 रोजी विद्यालयाचे व्हाईस चेअरमन सोपान गोविंदराव राहणे यांच्या प्रयत्नातून व श्री प्रकाश किसन राहणे यांच्या सौजन्याने विद्यालयास फवारणी पंप (शिकारी पंप) भेट देण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंदा हाडस ,पर्यवेक्षक श्री भाऊसाहेब कापडणीस, उपशिक्षक उपशिक्षक
श्री दिवे बापू , श्री श्रीकांत वाकचौरे , श्री छोटू चौरे , उपशिक्षिका श्रीमती जगताप रूपाली, सौ सोनल शहा, गांगुर्डे मामा उपस्थित होते.पंप भेट दिल्याबद्दल श्री सोपान राहणे व प्रकाश किसन राहणे यांचे विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन व मनापासून आभार मानण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button