Maharashtra

पोलीस व गोरगरिबांना अन्नदान करण्यासाठी सुनिता गेंगजे यांचा पुढाकार

पोलीस व गोरगरिबांना अन्नदान करण्यासाठी सुनिता गेंगजे यांचा पुढाकार

पुणे प्रतिनिधी – दिलीप आंबवणे

घाटकोपर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई तुकाराम गेंगजे यांनी राष्टीय आपत्ति कोरोना मध्ये बंदोबस्त वर असलेल्या पोलिस यांना नाष्टा ची मद्त केली आहे व गोर गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले
सध्याच्या काळात नागरिक घराबाहेर पडत नाही पण या आदिवासी महिलेचा पुढाकार हा एक आदर्श नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आहे. आपल्या समाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच पुढाकार घेत असतात. गोरगरिबांना पैसाची मदत करणे जमेल तशी खारीचा वाटा म्हणून आदिवासी समाजातील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करणे
मुंबई मधील गांधी नगर, विक्रोळी पार्कसाइट, श्रेयस सिनेमा सिग्नल,नित्यानंद नगर ,अमृत नगर या भागात टु व्हीवर वर स्वत फिरून अन्नदानाची मदत केली अशा ह्या आदिवासी भागात जन्मलेल्या सुनिता गेंगजे ह्यांनी मुंबई मध्ये नोकरी निमित्त राहत असून सामाजिक बांधिलकी जपत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button