India

Sports:Cricket:Ind vs Aus Live:भारताची पहिली बॅटिंग.. पहा स्कोअर..

Sports:Cricket:Ind vs Aus Live:भारताची पहिली बॅटिंग.. पहा स्कोअर..

मोहाली येथे भारत वि ऑस्ट्रेलिया T20 मॅच सुरू झाली असून ऑस्ट्रेलिया ने टॉस जिंकला व भारताला पहिली फलंदाजी दिली आहे.आता 46 रन वर 2 खेळाडू आउट असून के एल राहुल आणि सुर्यकुमार खेळत आहेत.विराट कोहली आउट झाला असून भारताला हा दुसरा मोठा झटका बसला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button